अजित पवारांना प्लास्टिक लावलेला पुष्पगुच्छ देणं उपायुक्तांना पडल महागात
औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वागतासाठी प्लास्टिक लावलेला पुष्पगुच्छ देणं औरंगाबादच्या उपायुक्तांना चांगलंच महागात पडलं आहे. पुष्पगुच्छला प्लास्टिक लावल्यामुळे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी अजित पवारांसमोरच उपायुक्तांवर दंडात्मक कारवाई केली. जागच्या जागी त्यांना पाच हजार रुप…